
SHOCKING : थाटामाटात लग्न झालं अन दुसऱ्याच दिवशी क्षणात सगळं संपलं; लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नववधूचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
माळशिरस : न्यूज कट्टा पती-पत्नीच्या नात्याची गोड सुरुवात अर्थात विवाह करताना प्रत्येक दांपत्य पुढील आयुष्याची स्वप्नं रंगवत असतात. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी
