
BARAMATI BREAKING : अनेकांना गंडा घालणारा बारामतीचा लखोबा लोखंडे अखेर गजाआड; दीड कोटींची फसवणूक आणि मारहाणीच्या प्रकरणात झाली अटक
बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा एका नेत्याची जवळीक सांगून अनेकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घालणाऱ्या लखोबा लोखंडे अर्थात आनंद सतीश लोखंडे याला अटक करण्यात आली

