
MALEGAON ELECTION : माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ८१ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवार दि. २१ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. काल जवळपास १२ जणांनी
