
BARAMATI BREAKING : बारामतीत पावसाचा हाहाकार; भल्या पहाटेच अजितदादांकडून नुकसानीची पाहणी, नागरीकांना दिला धीर..!
बारामती : न्यूज कट्टा गेल्या तीन चार दिवसांच्या संततधार पावसानंतर बारामती शहर आणि तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर