
CRIME BREAKING : दरोड्यातील आरोपीला मागितली लाच; दौंड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
दौंड : न्यूज कट्टा दरोड्यातील आरोपीला पोलिस कर्मचाऱ्यानेच लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्ह्यात अडकलेले वाहन सोडवण्यासाठी न्यायालयात अहवाल देण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी
