
BARAMATI BREAKING : बारामतीत पोलिसच असुरक्षित; अज्ञात वाहनचालकाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातली कार..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती एमआयडीसीत कारचे स्टंट करणाऱ्या वाहनचालकाने चक्क बारामती तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावरच कार घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा


