
BARAMATI BREAKING : माळेगाव निवडणुकीची रणधुमाळी; अजितदादा उद्या बारामतीत; माळेगावच्या इच्छुकांच्या भेटी घेणार..!
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या सोमवार दि. २ जून रोजी