
BARAMATI CRIME : अल्टोपासून फॉर्च्यूनरपर्यंत सगळीच वाहने बारामती वाहतूक पोलिसांच्या रडारवर; काळ्या काचांविरोधात धडक कारवाई..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरात वाहतूक शाखेने ‘काळ्या काचा’विरोधात राबवलेली मोहीम आता अधिक आक्रमक केली आहे. अवघ्या १५ दिवसांत स्कॉर्पिओ, थार, फॉर्च्यूनर, वेर्ना, स्विफ्ट
