
BIG BREAKING : माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार जाहीर; उद्या निरावागजमधून प्रचाराचा शुभारंभ
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे या गुरु-शिष्यांच्या जोडीकडून सहकार बचाव


