
BIG NEWS : माळेगाव कारखाना निवडणूकीसाठी श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा उद्या शुभारंभ; अजितदादांच्या उपस्थितीत होणार सभा
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या शनिवार दि. १४ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
