
MALEGAON BREAKING : अजितदादाच होणार माळेगाव कारखान्याचे चेअरमन; अजितदादांच्या मास्टरस्ट्रोकमुळे वातावरण फिरलं..!
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा स्वत:कडेच घेण्याची घोषणा करतानाच येणाऱ्या पाच वर्षात माळेगाव कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये गणला जाईल अशी ग्वाही



