
BIG NEWS : माळेगावच्या कार्यक्षेत्रात अजितदादांचा झंझावात; उद्या दिवसभरात चार सभांचं आयोजन
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उद्या सोमवार दि. १६ जून रोजी कार्यक्षेत्रात चार सभा होणार आहेत.

