
MALEGAON BREAKING : मी चेअरमन झाल्यावर साखर कारखाना कसा चालवतो ते महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय; अजितदादांनी सांगितला चेअरमनपद घेण्यामागचा प्लॅन
फलटण : न्यूज कट्टा माळेगाव कारखान्यात मी चेअरमन होणार म्हटल्यावर विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळं त्यांच्याकडून काहीही आरोप केले जात आहेत. वास्तविक मी चेअरमन
