
MALEGAON ELECTION : निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराची सांगता; अजितदादा म्हणाले, रात्र वैऱ्याची आहे.. कार्यकर्त्यांनो गाफील राहू नका..!
माळेगाव : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराची सांगता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
