
MALEGAON ELECTION : माळेगाव कारखाना निकाल; पणदरे गटातही अजितदादांचाच बोलबाला, तीनही उमेदवार आघाडीवर
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलचे पणदरे गटातील तीनही





