
BIG BREAKING : माळेगाव साखर कारखान्यावर अजितदादांचं निर्विवाद वर्चस्व; विरोधकांना केवळ एकाच जागेवर यश
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चुरशीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकवीस जागांपैकी






