
BIG NEWS : माळेगाव कारखान्यावर एकहाती सत्ता; सभासदांचे आभार मानण्यासाठी अजितदादा उद्या माळेगावमध्ये..!
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देत विरोधकांचा सुफडासाफ केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या शनिवार