
BIG NEWS : नीरा नदीत स्नान करताना १५ वर्षीय मुलगा गेला वाहून; आजीसोबत वारीत झाला होता सहभागी
इंदापूर : न्यूज कट्टा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. आजीसोबत वारीत सहभागी झालेला १५ वर्षीय मुलगा

