
FARMER ISSUE : सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेला तयार; शेतकरी प्रश्नांच्या आडून राजकारण बंद करा : अजितदादांचं विरोधकांना आवाहन
मुंबई : न्यूज कट्टा शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं, शेतकऱ्यांना मदत करणं


