
SAD DEMISE : अजितदादांच्या जवळच्या सहकाऱ्याची अकाली एक्झिट; संजय देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
मुंबई : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक संचालक संजय देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
