
CRIME NEWS : स्वयंपाक येत नाही म्हणून पोटच्या मुलीला चटके; खोलीतही डांबून ठेवलं, मुलीची आई-वडीलांविरोधात तक्रार
वाळूज : न्यूज कट्टा आपल्या मुलीला स्वयंपाक येत नाही म्हणून आई-वडिलांनी चटके देत तिला खोलीत डांबून ठेवल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे घडला


