
CAR ACCIDENT : दुचाकी आणि अल्टो कारचा भीषण अपघात; नाशिकमध्ये वाढदिवसासाठी आलेल्या सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, दोनजण गंभीर
दिंडोरी : न्यूज कट्टा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात दुचाकी आणि अल्टो कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. धडक झाल्यानंतर
