
BARAMATI BREAKING : वडील आणि दोन मुलींचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; बारामती शहर पोलिसांनी ट्रक चालकावर दाखल केला गुन्हा
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात आज सकाळी हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वडील आणि दोन मुलींचा
