
BIG BREAKING : अजितदादांचा मोठा निर्णय; कृषी खात्याचा कारभार दत्तात्रय भरणे यांच्याकडे जाणार, तर क्रीडा खाते माणिकराव कोकाटे यांच्याकडे..!
मुंबई : न्यूज कट्टा आपल्या वक्तव्यांसह विधानभवनात रम्मी खेळून वादग्रस्त ठरलेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कृषी