
BARAMATI BREAKING : खाटीक समाजाबद्दल आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य; ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी
बारामती : न्यूज कट्टा मागील काही दिवसात जालन्यात आजी-माजी आमदारांमध्ये वाकयुद्ध सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य