
AJITDADA STYLE : वेळ सकाळी साडेसहाची,पण अजितदादा पोहोचले पावणेसहालाच; बीडमध्ये विकासकामांच्या पाहणीवेळी नेमकं काय घडलं..?
बीड : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीडचा दौरा केला. नेहमीप्रमाणे त्यांनी भल्या पहाटेच आपल्या दौऱ्याची सुरुवात करत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.
