
BIG NEWS : मित्रांसह सहल ठरली शेवटची; भीमाशंकरनजीकच्या भिवेगाव कोंढवळ धबधब्यात बुडून डॉक्टरचा मृत्यू
भीमाशंकर : न्यूज कट्टा पुणे जिल्ह्यातील भिमाशंकरनजीक दुर्दैवी घटना घडली आहे. सहा डॉक्टर मित्रांसह फिरायला आलेल्या एका डॉक्टर युवकाचा भिवेगाव कोंढवळ धबधब्यात बुडून मृत्यू झाला

