
SHOCKING : पती-पत्नीत वाद, पतीनं ठेवलं पत्नीच्या श्रद्धांजलीचा स्टेटस; नंतर बारा वेळा वार करत केला खून..!
परभणी : न्यूज कट्टा पतीने आधी पत्नीचा फोटो स्टेटसला ठेवत त्याखाली भावपूर्ण श्रद्धांजली असं नमूद केलं आणि काहीच दिवसात तिच्यावर धारदार शस्त्राने वार करत तिचा
