
BARAMATI CRIME : बारामतीचे गुरुजी अडकले हनी ट्रॅपमध्ये, १ लाख १५ हजार उकळले; वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना केली अटक
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुक्यातील एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला सोशल मिडीयाचा नाद भलताच महागात पडला आहे. या शिक्षकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून महिलेकरवी नग्न