
INVESTMENT FRAUD : बारामतीत सुरुय मायाजाल; दामदुप्पट अन् शेअर मार्केटच्या नावाखाली होतेय फसवणूक, पोलिस प्रशासनाचे मात्र कानावर हात
बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा बारामतीत मागील काही काळात मायाजाल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दामदुप्पट रक्कम देण्याचं आणि शेअर मार्केटमधून मोठी रक्कम
