
MEDICAL HELP : सिकल सेल आजाराने त्रस्त जैनबच्या मदतीसाठी सरसावले दानशूर; बारामतीत शनिवारी संगीत रजनी कार्यक्रमातून दिली जाणार मदत
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुक्यातील माळेगाव येथील १२ वर्षांच्या जैनब शरीफ शेख हिला सिकल सेल या दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं