
ST RECRUITMENT : एसटी महामंडळात तब्बल १७,४५० जागांसाठी भरती, दिवाळीपूर्वी प्रक्रिया सुरू होणार
मुंबई : न्यूज कट्टा महाराष्ट्रातील बेरोजगार युवक-युवतींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये अनेक वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात