
BARAMATI BREAKING : भगरीच्या पीठाच्या भाकरी खाल्ल्या अन त्रास सुरु झाला; तब्बल आठजणांना झाली विषबाधा, बारामती तालुक्यातील घटनेनं उडाली खळबळ
बारामती : न्यूज कट्टा सध्या नवरात्र उत्सव सुरू असून अनेक भाविक नऊ दिवस उपवास करत असतात. त्या निमित्तानं उपवासाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मात्र