
BREAKING NEWS : सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांची दिवाळी होणार गोड; गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाला ३४०० रुपये अंतिम दर
सोमेश्वरनगर : न्यूज कट्टा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला ३४०० रुपये इतका अंतिम दर जाहीर केला आहे. त्यानुसार सभासदांच्या खात्यावर