
BARAMATI BREAKING : बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदाची सूत्रे चंद्रशेखर यादव यांच्याकडे; वैशाली पाटील यांची हवेली पोलिस ठाण्यात बदली
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी चंद्रशेखर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वैशाली पाटील यांची हवेली पोलिस ठाण्यात