
INVESTMENT FRAUD : ‘ब्लॉक ऑरा’ कंपनीवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल, पण बारामती पोलिसांकडून होतेय टाळाटाळ; कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधींची सुरू आहे मौजमजा..!
बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा दीड वर्षात तीनपट परताव्याचं आमिष दाखवत ब्लॉक ऑरा या कंपनीने अनेकांना गंडा घातला आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी
