
ELECTION BREAKING : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुक; प्रारूप मतदार यादीवरील हरकती स्वीकारण्यासाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
पुणे : न्यूज कट्टा पुणे जिल्ह्यातील एकूण १४ नगरपरिषद व तीन नगरपंचायतींच्या प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकीकरिता ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात होती. या
