
DAUND CRIME : चौफुल्यावरील रेणुका कला केंद्रात तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; यवत पोलिसांनी चौघांवर दाखल केला गुन्हा
यवत : न्यूज कट्टा दौंड तालुक्यातील चौफुला परिसरातील परिसरातील रेणुका कला केंद्रामध्ये एका १९ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना
