
BARAMATI POLICE : अंगावर पोलिस जीप घालण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्याची तक्रार घेण्यास नकार, न्यायालयात दाद मागणार
बारामती : न्यूज कट्टा पोलिस खात्याच्या चुकीच्या कृत्यांबद्दल आवाज उठवल्याचा राग मनात धरून पोलिस जीप अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते
