
BARAMATI BREAKING : मदनवाडीच्या पूलाखाली आढळलेला ‘तो’ मृतदेह कटफळमधील गर्भवती महिलेचा; विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून पतीनेच केली हत्या
भिगवण : न्यूज कट्टा इंदापूर तालुक्यातील मदनवाडी पूलाखालील पाण्यात एका गर्भवती महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. अवघ्या काही तासात या गुन्ह्याची उकल करण्यात