
BARAMATI CRIME : बारामती, नीरा परिसरात घरफोडी करणारे चार आरोपी जेरबंद; बारामती तालुका पोलिसांची कामगिरी
बारामती : न्यूज कट्टा बारामती-भिगवण रस्त्यावरील वंजारवाडी येथील जगदंबा हॉटेलमध्ये झालेल्या चोरी आणि घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या
