
PUNE CRIME : मला आई बनव, २५ लाख देईल.. जाहिरात बघून कंत्राटदाराला भुरळ पडली अन् थेट ११ लाख रुपयांचा भुर्दंड..!
पुणे : न्यूज कट्टा आजकाल प्रत्येकजण सोशल मिडियाचा वापर करताना आपण पाहतो. त्यामुळं सोशल मिडियात वेगवेगळ्या जाहिराती प्रसारीत करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र पुण्यातील एका
