
PUNE GANGWAR : पुण्यात पुन्हा एकदा गॅंगवार; आधी गोळ्या झाडल्या मग कोयत्याने वार, आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या
पुणे : न्यूज कट्टा पुण्यात पुन्हा एकदा गॅंगवारने डोकं वर काढलं आहे. वनराज आंदेकरच्या खूनातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून

