
PUNE GANGWAR : गणेश काळेच्या हत्येमागे आंदेकर टोळीचाच हात; आतापर्यंत नऊ आरोपी निष्पन्न, बंडू आंदेकरवरही गुन्हा दाखल
पुणे : न्यूज कट्टा पुण्यातील कोंढवा परिसरात काल गणेश काळे याची हत्या टोळीयुद्धातूनच झाल्याचे आता समोर आले आहे. आंदेकर टोळीकडून ही हत्या घडवण्यात आली

