
PUNE BREAKING : भरदिवसा हत्येच्या घटनेने पुणे हादरले; बाजीराव रोडवर कोयत्याने वार करत १७ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या
पुणे : न्यूज कट्टा गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वीच टोळीयुद्धातून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.


