
BIG NEWS : दोन कोटींची लाच मागणारा पिंपरी चिंचवडमधील पोलिस उपनिरीक्षक निलंबित; वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचीही बदली
पिंपरी चिंचवड : न्यूज कट्टा दोन कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला निलंबित करण्यात आलं
