
BARAMATI CRIME : बारामती एमआयडीसी उद्योजकांच्या सुरक्षेबाबत पोलिस यंत्रणा दक्ष; जबरदस्तीने पैसे मागितल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुका पोलिस ठाण्यात बारामती एमआयडीसी परिसरातील उद्योजकांची नुकतीच बैठक घेण्यात आली. सव्वा दोन तास झालेल्या या बैठकीत पोलिसांनी आणि एमआयडीसी
