
धक्कादायक : विवाहितेनं आधी १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, नंतर स्वत: गळफास घेत केली आत्महत्या..!
बार्शी : न्यूज कट्टा एका २५ वर्षीय विवाहितेने आपल्या केवळ १४ महिन्यांच्या चिमुकल्याला विषारी द्रव्य पाजून स्वत: साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना
