
BARAMATI ELECTION : बारामती नगरपरिषद निवडणुकीत गणेश जोजारे यांच्या उमेदवारीची सर्वधर्मीयांकडून मागणी; नेमकं कारण काय..?
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरात सर्वधर्मसमभाव या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सराफ व्यावसायिक गणेश जोजारे यांनी बारामती नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग १७
