
INDAPUR BREAKING : प्रदीप गारटकरांच्या विरोधाला राष्ट्रवादीकडून ‘ठेंगा’; भरत शहा यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत दाखल केला नगराध्यक्षपदासाठी अर्ज
इंदापूर : न्यूज कट्टा आपलं ऐकलं नाही, तर आपणही पक्षाला डावलू अशी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना मोठा धक्का बसला आहे. गारटकर
